एटापल्ली: तालुक्यातील मंजिगड टोल्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ, घरांची मोडतोड केल्याने कुटुंब भरपावसात उघड्यावर
Etapalli, Gadchiroli | Aug 10, 2025
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तसेच चामोर्शी तालुक्यात थैमान घालणारा एकटा असलेला टस्कर रानटी हत्ती आता एटापल्ली...