Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

समुद्रपूर: जाम येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय निर्माणासाठी चौरस्त्यावर करण्यात आले सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Samudrapur, Wardha | Jul 15, 2024
समुद्रपुर:हिंगणघाट विधानसभे करीता मंजुर झालेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जाम येथील महाराष्ट शासनाच्या कृषी विभागाच्या अखत्यारीत असणारी सर्व्हे नंबर ३२० आराजी २० हेक्टर हे.३२ आर. (५२एकर) जमीनीवर उभे करावे या मागणीसाठी आज सोमवारी जाम १२ वात जाम चौरस्त्यावर तालुका वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितींच्या मार्गदर्शन सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
समुद्रपूर: जाम येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय निर्माणासाठी चौरस्त्यावर करण्यात आले सर्वपक्षीय धरणे आंदोलन - Samudrapur News