आर्वी: माजी आरोग्य मंत्री स्वर्गीय डॉ. शरदराव काळे स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रमाचे लोकमान्य वाचनालयात आयोजन
Arvi, Wardha | Sep 17, 2025 लोकमान्य वाचनालयात माजी आरोग्य मंत्री स्वर्गीय डॉ.शरदराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी परिवर्तनपालीवाल होते अनिलजी भट्ट प्रशांत कराळे दिलीप खंडेलवाल राजीव फुलझेले अमित राठी पराग देशमुख रवींद्र शहा जयंत गोठणे ग्रंथपाल विनोद राणे अंकुश अडसड प्रमोद राणे आधी अनेकांची उपस्थिती होती