परभणी: स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई डॉ झाकिर हुसेन नगर जवळ पत्र्याच्या शेडमधून अवैध विदेशी दारू जप्त नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल
Parbhani, Parbhani | Jul 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील डॉ झाकिर हुसेन नगर जवळ पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी विक्री होत...