निलंगा: शेडोळच्या सरपंचाचे प्राण वाचवणाऱ्या डॉ. अहंकारी यांचा शेडोळ ग्रामस्थांच्या वतीने रुग्णालयात कृतज्ञता व्यक्त करत सत्कार
Nilanga, Latur | Sep 5, 2025
शेडूळचे तरुण सरपंच स्वरूप धुमाळ यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांचे बंद पडलेले हृदय डॉक्टर श्रीधर अहंकारी यांनी...