तामसी व वाकद विद्यूत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सणासुदीचे कामधंदे सोडून शेतकरी व नागरिकांनी एमएससीबी कार्यालयावर धडक देवून एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळे होणारा त्रास दूर करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दि. 23 ऑक्टोबर रोजी शेतकर्यांनी दिला.