मावळ: मावळातील राजेश खांडभोर यांच्यावर शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
Mawal, Pune | Sep 17, 2025 मावळ शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश शशिकांत खांडभोर ऊर्फ राजू खांडभोर यांची पुणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्त पत्र दिले आहे.