कुरखेडा: तालूक्यात यूरीयाचा तूटवडा, शेतकऱ्यांची खताकरीता भटकंती; तातडीने खताची उपलब्धता करा: माजी नगराध्यक्ष गोटेफोडे
Kurkheda, Gadchiroli | Aug 18, 2025
खरीप हंगामातील रोवणीचे कामे आटोपलेली आहे रोवणी नंतर धान पीकाचा वाढीकरीता यूरीया खताची गरज असते मात्र एन गरजेचा वेळेस...