भंडारा: भंडारा शहरातील अशरफी नगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था – नागरिकांचे हाल ; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
Bhandara, Bhandara | Sep 6, 2025
भंडारा नगर परिषदेच्या हद्दीतील अशरफी नगर, तकिया वॉर्ड (प्रभाग क्र. १०) येथील पवार यांच्या घरासमोरील बहाद्दरटीका रस्ता...