सावनेर येथील रहिवाशांसोबत दिवाळीचा पारंपरिक व उत्साहपूर्ण साजरी करण्यात आला. या प्रसंगी सर्वांनी एकत्र येत आनंद, प्रेम आणि बंधुत्वाचा सण साजरा केला. या उपक्रमात सर्व उपस्थितांसोबत मिठाई वाटप, नवीन कपड्यांचे वितरण, तसेच फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटला. परिसरात आनंद, प्रकाश आणि उत्सवाचे वातावरण पसरले होते.