बाभूळगाव: नांदेसावंगी घटातील अवैध रेती वाहतूक बंद करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
बेंबळा नदीपात्रातील नांदेसावंगी घाटातील रेतीची मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होत आहे.त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक खूप वाढली आहेभरधाव धावणाऱ्या वाहनातून उडणाऱ्या धुळीमुळे पिकाचे नुकसान होत आहे.रस्ते खराब झाल्यामुळे गावात विद्यार्थ्याकरिता येणारी बस सेवा बंद झाली आहे.त्यामुळे या ठिकाणी होत असलेला अवैध रेती उपसा व अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावी.अशी मागणी नांदेसावंगी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या....