गोरेगाव: हिरडामाली येथील कचरा कंपनीत आढळला दुर्लभ प्रजातीचा ट्रिकंट स्नेक, सर्पमित्रांने दिले जीवदान
कचरा कंपनी हिरडामाली येथे दुर्लभ प्रजातीचा ट्रिकेंट स्नेक 10 अंड्यासह रेस्क्यू करण्यात आला.सर्पमित्र बंटी शर्मा यांनी मोठ्या शिताफीने सदर सापाला पकडले.प्लास्टिक बोऱ्याच्या मागे मेल फिमेल दुर्लभ जातीच्या सापाला सुरक्षित रेस्क्यू केले.यावेळी सापाचे 10 अंडे रेस्क्यू करण्यात आले.सदर सापाच्या जोडप्याला पांगडी जंगल परिसरात सुरक्षित सोडण्यात आले.या सापाची जवळपास 3:50 फूट लांबी होती.हा अत्यंत दुर्लभ साप आहे. या सापाची बिनविषारी साप म्हणून गणना होते. सदर सापाच्या प्रजातीला मातीत राहणे आवडते.