चंद्रपूर: गडीसुरला गावात भजन व सत्संग माध्यमातून गावात जनजागृती समाज प्रबोधन
चंद्रपूर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडीसुरला गावात 16 सप्टेंबर रोजी मंगळवार ला सायंकाळी नऊ वाजताच्या दरम्यान गुरुदेव सेवा मंडळ तथा सत्संग मंडळ ग्रामपंचायत गडीसुरला या मंडळाच्या भजन सोहळा पार पडला जय मल्हार मस्करी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला सदर या कार्यक्रमाची माहिती 17 सप्टेंबर रोज बुधवार ला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली.