जालना जिल्ह्यातील गावांमध्ये होत असलेल्या सार्वजनिक विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेची माहिती सरपंच व ग्रामपंचायत अधिकार्यांना देण्यात येत नाही. शिवास ग्रामपंचायत काम करणार असतांनाही त्यांची प्रमा ही विकत घ्यावी लागते, त्यामुळे प्रमा या गावच्या सरपंच किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात यावी, अशी मागणी विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवार दि. 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता केली आहे. निवेदनात प्रमा मिळत नसल्याचे तक्रार नोंदविण्यात आली.