आमगाव: आमगाव परिसरात वीज तारांची मोठी चोरी, आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Amgaon, Gondia | Nov 8, 2025 तालुक्यातील ग्राम किंडगीपार ते शिवणी (शिवणटोला) मार्गावरील वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या व इतर साहित्य चोरी झाल्याची घटना १९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर यादरम्यान घडली.अज्ञात आरोपीने रस्त्यालगत उभारलेल्या २० वीज खांबांवरील अंदाजे ३.६ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही लाईनच्या ॲल्युमिनियम तारांसोबतच एकूण १८ डिक्स इन्सुलेटर चोरी करून नेले आहेत. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत ४५ हजार ९४५ रुपये इ