Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

शिरपूर: महामार्गावर शिरपूर टोल नाका परिसरात कार-ट्रक अपघात; जीवितहानी टळली ,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

Shirpur, Dhule | Sep 14, 2025
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर टोल नाका परिसरात धुळे दिशेने जात असताना झालेल्या कार-ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर 2025 रात्री 1 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार मध्ये देवदर्शन करून भाविक नाशिक येथे परत जात होते.पुढील तपास पोहेकॉ सचिन माळी करीत आहे.

MORE NEWS