कारंजा: हद्दपार इसमाने केले आदेशाचे उल्लंघन.. विनापरवानगी मनाई क्षेत्रात मिळून आल्याने पोलिसांनी केली कार्यवाही..
Karanja, Wardha | Oct 17, 2025 कारंजा घाडगे इंदिरानगर येथील वार्ड क्रमांक 15 हद्दपार इसम शेख शाबीर उर्फ शब्बीर शेख शाकीर हुसेन वय 30 वर्ष याला वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक 16 ला दुपारी 3.40 ते 4.20 दरम्यानत्याचे घरी पंच समक्ष पडताळणी केली असताना तो घरी मिळून आला त्यामुळे त्याच्यावर पोलीस स्टेशन कारंजा घाडगे अपराध क्रमांक 713 ऑब्लिक 2025 कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली..