हिंगोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी डीएपी खताचा आग्रह धरू नये, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांचे आवाहन
Hingoli, Hingoli | Jun 17, 2025
हिंगोली शेतकऱ्यांनी पेरणीसाठी डीएपी खताचा आग्रह धरू नये असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी आज दिनांक 17...