उमरेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बोरगाव कलांद्री येथे छापा मार कार्यवाही कोंबड्याच्या झुंजीवर चुकार खेळणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार दुचाकी वाहने रोख रक्कम तीन कोंबडे व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 22 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .