चाकूर: मौजे महाळंगी येथे VS पँथर्स संघटनेच्या शाखेचे अनावरण
Chakur, Latur | Nov 2, 2025 मौजे महाळंगी येथे VS पँथर्स संघटनेच्या शाखेचे अनावरण चाकूर तालुक्यात महाळंगी या गावांमध्ये VS पँथर्स संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ खटके व प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन भाऊ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाळंगी येथे शाखेच्या फलकाचे अनावरण करून शाखा स्थापन करण्यात आले या वेळी जिल्हा अध्यक्ष नात्याने मि स्वतः शरद किणीकर, मार्गदर्शक माधव कांबळे सर, जिल्हाउपाध्यक्ष. कुलदीप कांबळेतालुका अध्यक्ष अजय वाघमारेशहर अध्यक्ष. विक्रम कांबळे उपशहराध्याक्स. शादुलभैय्या शेख उपस्थित होते