Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
No video available

तुळजापूर: मुंबई महानगर पालिकेसाठी उध्दव ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न:कामगार मंत्री आकाश फुंडकर

Tuljapur, Dharavshiv | Jul 6, 2025
मुंबई महानगरपालिका हातातून जाईल अस वाटत असल्यामुळे उद्धव ठाकरे हतबल असुन त्यामुळे एकञ आलोय एकञ राहण्यासाठी ही साद घातली,मुंबई महानगरपालिकेसाठी उध्दव ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे अस वक्तव्य राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्रिकरणावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केलय.फुंडकर हे देवीच्या दर्शनासाठी आले असता कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.तर यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने फुंडकर यांचा सत्कार केल्याची माहिती मंदीर संस्थानच्या वतीने दि.6 जुलै रोजी दुपारी 3 वा दिली.

MORE NEWS

तुळजापूर: मुंबई महानगर पालिकेसाठी उध्दव ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न:कामगार मंत्री आकाश फुंडकर - Tuljapur News