कोरची: भिंत कोसळल्याने 6 शेळींचा मृत्यू, शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान...कोरची तालुक्यातील कोसमी येथील घटना
Korchi, Gadchiroli | Aug 6, 2025
कोरची तालुक्यातील कोसमी येथे रात्री सुमारे 11 च्या दरम्यान बाबुलाल कुमोटी या शेतकऱ्याच्या गोठ्यातील भिंत पडल्यामुळे 6...