गडचिरोली: स्थानिकांना नाकारून बाहेरच्या कंपनीचा डाव?
गडचिरोलीत कंत्राटदार संघटनांचा बांधकाम विभागाविरुद्ध एल्गार..
Gadchiroli, Gadchiroli | Jul 29, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्रालदारांनी आपले वर्चस्व पणाला लावून रस्ते व इतर शासकीय बांधकामे उत्तमरीत्या पूर्ण केली...