भोकरदन: मामाने केला भाच्याचा खून,डावरगाव फाट्यावर आढळला इसामाचा मृतदेह, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी दाखल
आज दि.19 ऑक्टोबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना या मुख्य रोडवर डावल फाट्यावर 27 वर्षी समाचा मृतदेह आढळला,परमेश्वर लोखंडे वय 27 वर्षे रा.भोकरदन याचा असून त्याला त्याच्या मामाने अनिल कांबळे व अर्जुन रामफळे यांनी जमिनीच्या वादातून डोक्यात लोखंडी रॉड मारूने मारून टाकले, त्या ठिकाणी क्रुझर गाडी ने आणून टाकले आहे, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यानी भेट दिली आहे, क्रुझर गाडी पोलिसांनी जप्त केली असून आरोपींना ताब्यात घेतले,