हिंगणा: टाकळघाट येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व निवासस्थानाच्या बांधकामाचे लोकार्पण
Hingna, Nagpur | Sep 20, 2025 हिंगणा मतदारसंघातील टाकळघाट येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व निवासस्थान बांधकामाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाला आतिश उमरे, सौ. उज्वलाताई बोढारे, हरिचंद्र अवचट, सरपंच सौ. शारदाताई शिंगारे, उपसरपंच उमेश कावळे, सौ रोशनीताई उमरे, निळकंठ कावळे, ज्ञानेश्वर शिंगारे, वेदांत वासाड, सौ. मिनाताई डायरे, सौ. बबिताताई बहादुरे, सौ. राजश्रीताई पुंड, सौ. अंजनाताई इरपाते सौ. ताराबाई भगत, सौ. अनुराधाताई खंगार, चंद्रशेखर कावळे, सौ. साधनाताई मेश्राम, आदी उपस्थित होते.