जालन्यात थरार! नूतन वसाहत परिसरात गोळीबार; तरुणाची प्रकृती चिंताजनक जालन्यात तरुणावर गावठी पिस्तूलमधून 3 ते 4 राऊंड फायर पोलीस अधीक्षकांसह पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल आज दिनांक 23 शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात शुक्रवारी रात्री गोळीबाराने भीषण खळबळ उडाली आहे. शहरातील वर्दळीच्या नूतन वसाहत परिसरातील घाटी रोडवर असलेल्या बाल रुग्णालयासमोर