पैठण गेट परिसरातील अतिक्रमण बाधित जागांवर मार्किंग,२-३दिवसात होणार कारवाई सहाय्यक आयुक्त रमेश मोरे छत्रपती संभाजीनगर:पैठण गेट येथे झालेल्या खुनाच्या घटनेनंतर मनपाचे अतिक्रमणावर हातोडा चालवायला निर्णय घेतला आहे.अतिक्रमण विरोधी पथकाने आज मार्किंग केली असून मंगळावर पर्यंत कारवाईला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया सहाय्यक आयुक्त रमेश मोरे दिली आहे