वर्धा: कानगाव येथे ज्वेलरी दुकानात मध्यरात्री चोरी
एक लाख दहा हजार रुपयाचा अज्ञात चोरट्याने केला लंपास
Wardha, Wardha | Aug 23, 2025
कानगाव येथील वर्मा ज्वेलर्स मध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकान फोडून एक किलो चांदी व रोग रक्कम पंधरा हजार रुपये...