मोंढा नाका उड्डाण पुलावर भरधाव कारची रिक्षाला धडक,तिघांचा मृत्यू,अपघातानंतर कारमधील मुली पळून जातानाचा सीसीटीव्ही समोर
मोंढा नाका उड्डाणपुलावर भरधाव कारण या रिक्षाला धडक दिली यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापेक्षा अपघातानंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी आता एक सीसीटीव्ही समोर आला आहे. अपघातानंतर कारमध्ये असलेल्या तीन मुली कारमधून घाई वाईने पळून जाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.