सातारा: दुचाकीवरून महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट फिरून, हातात रबरी साप घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांवर न्यायालयात खटला
Satara, Satara | Sep 12, 2025
सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज जवळ दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरून, हातात रबरी साप घेऊन, दहशत माजविणाऱ्या तिघांवर पोलिसांनी...