वैजापूर: वैजापूर तालुका शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित, प्रेस नोट द्वारे दिली माहिती
वैजापूर तालुका शेतकरी संघटनेकडून सोमवारी आयोजित करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याबाबत शेतकरी संघटने कडून निर्णय घेण्यात आला आहे सध्या येवला ते अहिल्यानगर हा महामार्ग बंद असल्यामुळे अहिल्यानगरची जाणारी वाहतूक हे वैजापूर शहरातून जात आहे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.