गोंदिया: मिरवणुकी दरम्यान ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या... पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे डीजे मालक आणि मंडळांना आवाहन
Gondiya, Gondia | Sep 4, 2025
आगामी काळामध्ये गणेश उत्सव विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा सण असून या सणांना मोठ्या प्रमाणात डीजे वाजविली जाते. मात्र यावर्षी...