गडचिरोली: शहरात पावसाची दमदार हजेरी एका तासाच्या पावसाने गडचिरोलीतील रस्त्यावर पाणीच पाणी, नागरिकांची उडाली तारांबळ
Gadchiroli, Gadchiroli | Aug 21, 2025
आज पाचच्या सुमारास गडचिरोली शहरात एका तासाच्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ...