वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलिसांनी विहिरीमध्ये पडलेल्या वयवृद्ध व्यक्तीला दिले नवीन जीवनदान
Wardha, Wardha | Oct 19, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील येथील पोलिसांनी वयवृद्ध व्यक्ती पांडुरंग ढगे वय 75 वर्ष विहिरीत पडले होते . व त्यांना पोहोता येत नव्हत विहिरीत पडल्या बाबत अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले यांना माहिती मिळतात ठाणेदार विजयकुमार घुले यांनी आपली टीम सोबत घेऊन घटनास्थळ गाठले व वयोवृद्ध व्यक्ती विहिरीच्या पाण्यात बुडताना दिसले तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल आकाश