DHO डॉ. कैलास शेळके यांनी डोंगरकडा आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली असता खालील प्रमाणे उपलब्ध सुविधा.,ई हॉस्पिटल.,समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या कामाचा आढावा.,अहवाल जतन व अद्यावतीकरण.,माता मृत्यू, बाल मृत्यू, क्षयरोग मृत्यू, पीसीपीएनडीटी अंमलबजावणी.,इतर प्रशासकीय बाबींची माहिती, तुमचाऑनलाइन वेबसाईट ॲप / पोर्टल पाहणी,संस्थेमधील प्रसूतीचे प्रमाण वाढविणे,इत्यादी महत्त्व सूचना करत SNSP, MR Vaccination कार्यक्रमाचा आढावा घेतला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ गणेश जोगदंड,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे उपस्थित होते