हिंगणा: हिंगणा येथे सहस्रचंद्र दर्शन व तुला दान समारोह चालकार्यक्रम पडला पार
Hingna, Nagpur | Dec 28, 2025 माजी मंत्री मा श्री रमेशचंद्रजी बंग यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन व तुला दान समारोह कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांनी उपस्थित राहून त्यांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी मंत्री श्री जयप्रकाशजी मुंधडा, डॉ वेदप्रकाशजी मिश्रा, डॉ सुधीरजी गुप्ता आदी मान्यवर तसेच संपूर्ण बंग परिवार उपस्थित होते.