घाटंजी: शहरातील सेवा केंद्राजवळून लंपास केलेले महिलेचे एक लाख रुपये हस्तगत करून घाटंजी पोलिसांनी महिलेला केले परत
Ghatanji, Yavatmal | Jul 21, 2025
घाटंजी शहरांमध्ये चार जुलैला स्टेट बँकेच्या परिसरातील ग्राहक सेवा केंद्राजवळ साधना ठावरी या महिलेचे एक लाख रुपये चोरी...