संग्रामपूर: सोगोडा फाटा येथे मातोश्री हॉटेलचे कुलूप तोडून गॅस सिलेंडर, इन्व्हर्टर सह १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
Sangrampur, Buldhana | Jul 26, 2025
संग्रामपूर तालुक्यातील राज्य महामार्गावर सोगोडा फाटा येथे २४ जुलै रोजी रात्री मातोश्री हॉटेल तथा चहा टपरी चे कुलूप तोडून...