आज दिनांक 28 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड येथील जिल्हा रुग्णालय येथे कुठे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला ट्रॉमा केअर सेंट उभारण्यात आले होते मात्र सदरील सेंटरचा उपयोग लेबर वार्ड म्हणून केला जात आहे मात्र सिल्लोड शहरात जवळून जाणारा छत्रपती संभाजी नगर जळगाव नॅशनल हायवे आहे सदरील हायवे वरती रोज छोटे-मोठे अपघात होत आहे मात्र अनेकांना उपचार अभावी आपला जीव गमवा लागत आहे