महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना घडली उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणं महाराष्ट्राची जी काही स्वाभिमानाची लढाई यांची धारदार करणे या महाराष्ट्राचा अवमान सातत्याने करण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार केंद्रातील सरकार करत आहे.मराठी भाषेचा अपमान करणे मराठीची भूमिका व महाराष्ट्र कणखर करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी हित आहे