आरोग्य विभाग ,
जिल्हा परिषद जळगाव.
आज दिनांक 13/11/2025 रोजी **राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोग शोध मोहीम प्रशिक्षण**
प्रा आ केंद्र अंतुरली येथे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.अमित घडेकर सर यांच्या मार्गदर्शनाने
3.8k views | Jalgaon, Maharashtra | Nov 13, 2025 वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कृष्ठरोग शोध मोहिमेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडला तसेच nikshay enrollment वाढवणे विषयी सूचना दिल्या... यावेळी आरोग्य सहाय्यक श्री सुनील पाटील आणि श्री ए.सी. ठाकरे आरोग्य निरीक्षक यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व नियोजन संदर्भात माहिती दिली व कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी सर्व आशा ताई गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते 🌹🌹🌹🌹