धुळे: मछली बाजार परिसरासह विविध ठिकाणी अवैध मिनी गॅस पंपांवर पोलिसांची धडक कारवाई; ५० हून अधिक सिलेंडर आणि मुद्देमाल जप्त
Dhule, Dhule | Jul 25, 2025
धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या मिनी पंपांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलीस...