भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस आज रविवारी दिनांक 28 डिसेंबरला काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी चौक आर्वी येथे दुपारी साडेपाच वाजता मान्यवरांचे उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आला.. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती