आरोग्य विभाग,जिल्हा परिषद जळगाव.
**कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने ,**
**२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत 'पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५' जळगाव जिल्ह्यात राबविण्याबाबत येत आहे. **
🎯 मोहिमेची उद्दिष्ट्ये (Objectives of the Campaign) कुटुंब नियोजनाची जबाबदारी जी बऱ्याचदा स्त्रियांनाच पार पाडावी लागते, त्यात पुरुषांचा सहभाग वाढवणे.पुरुष नसबंदी (No Scalpel Vasectomy - NSV) शस्त्रक्रिया यांसारख्या पुरुष नसबंदी पद्धतींचे प्रमाण वाढवणे.पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत समाजात जनजागृती करणे आणि या प्रक्रियेचे प्रमाण वाढविणे, ही मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.पुरुष नसबंदी ही कुटुंब नियोजनाची अत्यंत प्रभावी पध्दत असून स्त्री नसबंदीच्या तुलनेत फारच सोपी ,सुरक्षित व कमी गुंतागुतीची पध्दत आहे.या शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णालयातून घरी जाता येते.या शस्त्रक्रियेमुळे पुरुषंच्या लैगिंक क्षमतेवर काणताही परिणाम होत नाही.वि