जळगाव: चोरीचे ३३ मोबाईलसह अट्टल चोरट्यांला कासमवाडी परिसरातून अटक; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
Jalgaon, Jalgaon | Jun 23, 2025
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीचे...