मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरा मुराद येथे पत्नी सोबत झालेल्या वादातून एका महिलेच्या हाताच्या मनगटाला मारून जखमी केल्याची घटना 27 डिसेंबरला पाच वाजून 30 मिनिटांनी घडली आहे. याबाबती रंजना धरमनाथ मांडोकर राहणार हिवरा मुराद या महिलेने दिनांक 27 डिसेंबरला रात्री आठ वाजून 42 मिनिटांनी मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी शामा शिंदे याचेवर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. घटनेच्या दिवशी यातील फिर्यादी महिला सरपन घेऊन....