साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्याजवळ असलेल्या खांबा येथे वाघ व बिबट्याचा वावर वाढला आहे. पाळीव प्राण्यांची शिकार करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने साकोली वन विभागाच्या वतीने खांबा गावातील नागरिकांनी वाघ व बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन शनिवार दि.10 जानेवारीला सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे