वैजापूर: जांबरगाव शिवारातील वखार महामंडळाच्या गोडाऊन परिसरातून 7 लाख 25 हजारांचे साहित्य लंपास
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 17, 2025
चोरट्यांनी जांबरगाव शिवारातील वखार महामंडळाच्या गोडाऊन परिसरातून 7 लाख 25 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली या...