जालना: जालना महापालिकेत भाजपचा महापौर निवडून येणार, जालन्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया..
Jalna, Jalna | Jan 13, 2026 जालना महापालिकेत भाजपचा महापौर निवडून येणार, जालन्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया.. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीच्या चर्चेत आम्ही भाग घेऊ आणि जर जमलं तर आम्ही युती करू: दानवे निवडणुकीत भाजपकडून पैशांचा वापर केला गेला नाही; राज ठाकरे यांच्या आरोपांवर दानवे यांचं स्पष्टीकरण... आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितले: दानवे ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबई महापालिकेवर काहीच परिणाम होणार नाही: दानवे