वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये घरोघरी फिरून घरटॅक्स वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे . गावातील प्रत्येक वार्डामध्ये घरोघरी जाऊन जाऊन थकीत टॅक्स धारक व नियमित टॅक्स धारक यांच्याकडे गोर टॅक्स भरण्याची विनंती करून टॅक्स मागणी ग्रामपंचायत द्वारे केली जात आहे .शासनाद्वारे थकीत घरधारकांना 50% सूट देण्यात आली आहे त्यामुळे घर वसुली झपाट्याने होत आहे गावातील विकास कामे करण्याकरीता घर टॅक्स ग्रामपंचा